Acting Workshop Trainer 

श्री. राजेश मोरे

२६ वर्षापासून पुणे मुंबई येथे नाट्यसिने क्षेत्रात कार्यरत. विविध एकांकिका, नाटके, मालिका तसेच सिनेमात उल्लेखनीय अभिनय करणारे अभिनेते. यशस्वी नाट्य लेखक, विविध कॉलेजेस, आर्ट ईन्स्टीट्यूट, संस्थाना नाट्य अभ्यासक्रम शिकविण्याचा प्रदीर्घ अनुभव.   महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अभिनयाचे  अगणित  प्रशिक्षण कार्यशाळा राबविणारे Acting Workshop Trainer.